खानापूर
-
‘शतकानंतर’ कुसमळी गवळीवाडावासियांनी पाहिला ‘सीसी रोड’
बैलूर पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्या प्रयत्नातून कुसमळी वॉर्डात विकास… कुसमळी: लोकहित न्यूज( विलास… Read More
-
… एकीकडे ‘नृत्यआनंद’ तर दुसरीकडे ‘जड’ अंतःकरणाने ‘सातवीच्या’ विद्यार्थ्यांना निरोप!
जांबोटी पूर्ण प्राथ.मराठी शाळेचे स्नेह संमेलन ठरले भागातच ‘लय भारी’…. जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) … Read More
-
आज ऐतिहासिक जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेत स्नेह संमेलन व 7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ!
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी राहणार उपस्थित; तरी उपस्थित पाहुण्यांनी वेळेवर येण्याची शाळा सुधारणा… Read More
-
जांबोटी पोलिस स्टेशनच्या ‘क्रॅप बाईक ‘ विक्रीप्रकरणी ‘चेतन कुलकर्णी’ पोलिस सस्पेंट…?…
जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई;; आमटेतील दोघांचा सहभाग असलेल्यांची चौकशी केली असता, या प्रकरणाचा झाला उलगडा… Read More
-
‘शनिवारी’ जांबोटी मराठी शाळेचा ‘स्मरणातील स्नेहमेळावा’! सर्वांनी अनुभवावा !
सर्वात जुनी आणि केंद्र सरकारी उच्च प्राथ. मायमराठी शाळेचे शनिवार दि. 21 रोजी स्नेहसंमेलन व… Read More
-
तालुका ‘अक्रम- सक्रम’ कमिटीकडून बहुतेक जमिनींचा ‘निपटारा’…
नुकतीच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली अक्रम सक्रम कमिटीची बैठक पार पडली… खानापूर; लोकहित न्यूज… Read More
-
पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….
ओलमणीत 15 फायनान्स फंडातून झालेल्या कामांची माहिती मागितल्यावरून मला त्रास दिला जातोय; 2015- 2021 सालातील मागितली… Read More
-
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ‘दर्जा’ सुधारण्यासाठी रविवारी(दि. 22) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध ‘परीक्षा’…
खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन; सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व चालू… Read More
-
स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी ) तीर्थक्षेत्राला आमदारांची भेट…
नाटकापूर्वीच्या सभेसाठी होते आमंत्रण; आजी माजी मान्यवरांची राहणार उपस्थिती… हब्बनहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) … Read More
-
प्रेमाच्या गावी जातांना; जुनी नाती उमगतांना….
व्हॅलेंटाईन डे स्पेशल निमित्ताने आठवतात जुन्या आठवणी; पण, आज मनाचा प्रेमभाव आहे का?… लोकहित… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













