बेळगांव
-
खूष खबर – एकच वार्ता! कलाश्री बंबची चर्चा ! ‘कलाश्री’तर्फे बंपर ऑफरचा खजाना ग्राहकांच्या भेटीला ! आजच भेट द्या ! आणि बना चौथ्या बंपर ऑफरचे वजेते!… त्वरा करा…
जिंका बंपर कार ऑफर अथवा 2 लाखापर्यंत कॅसबॅक; शिवाय पाच आकर्षक बक्षिसांचा खजिना! बेळगांव:… Read More
-
धर्मस्थळ – मंजुनाथ तिर्थक्षेत्राची बदनामी करणाऱ्यावर सरकारने कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन….
भाजप- हिंदू संघटनांचा सरकारला इशारा; अजूनही वेळ गेलेली नाही काय तो सोक्षमोक्ष लावा… … Read More
-
धर्मस्थळ प्रकरणी आज भाजपची बेळगावात पदयात्रा …
आणखी एक तासानंतर आंदोलनाला सुरुवात होईल: कार्यकर्त्यांनी वेळेवर जमा होण्याचे आवाहन.. बेळगांव: लोकहित न्यूज… Read More
-
पावसाचा जोर कायम; मंगळवारीही शाळांना सुट्टी..
बेळगांव: लोकहित न्यूज रविवारपासून पावसाचा जोर वाढला असून, हवामान खात्याने ‘हाय अलर्ट’ जारी… Read More
-
आशा कार्यकर्त्यांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन….
..महिना दहा हजार रुपये मानधनसह, विविध समस्या सोडवण्याकडे सरकारचे दुर्लक्ष… बेळगांव : लोकहित न्यूज… Read More
-
मराठीला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मराठी सीमा बांधवांची मागणी…
सरकारी कार्यालयात ,बस फलक मराठीत लावण्याबरोबरच सरकारी कागदपत्रे मराठीत देण्याची मागणी; डीसी म्हणाले कर्नाटक –… Read More
-
आमगाव ,कोंगळा गावांचे पुनर्वसन निश्चित; लवकरच जिल्हाधिकारी महमद रोशन यांनी या गावांना देणार भेट…
दिवसेंदिवस जंगल प्रदेशातील गावकऱ्यांचे जगणे बनले मुश्किल…. बेळगांव: लोकहित न्यूज ( विशेष प्रतिनिधी) भीमगड… Read More
-
ग्रेट भेट- बैलूर पंचायत सदस्य आणि केएलई एमडींची सदिच्छा भेट …
बैलुर परिसरातील गावे आरोग्यसेवेसाठी केएलईने’दत्तक ‘ घेतल्याने सदस्यांकडून अभिनंदन.. बेळगांव: लोकहित न्यूज केएलईने खानापूर… Read More
-
…डीसीसीच्या 104 व्या वार्षिक सभेकडे रमेश कतींसह काही संचालकांची पाठ..चर्चेचा विषय…
उपस्थित इच्छुकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन; कृषी पत्तीन संघ अध्यक्ष संचालक समर्थकांची जत्राच… बेळगांव: लोकहित न्यूज… Read More
-
नारायण बरमणी बेळगांवचे नवे डीसीपी…
रोहन जगदीश यांची गदग जिल्हा पोलिसप्रमुखपदी बढती.. बेळगांव: लोकहित न्यूज.. राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













