बेळगांव
-
बडाल अंकलगी झाडतोडी प्रकरणी आज डीएफओ कार्यालयाला घेराव….
शुक्रवार दि.6 रोजी सकाळी 10.30 वाजता आंदोलनाला होणार सुरवात; जिल्हा भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव… Read More
-
बडाल अंकलगीतील 40 एक्करातील दहा हजार झाडांची कत्तल ; उद्यापर्यंत संबंधितांवर कारवाई न झाल्यास ‘डीएफओ’ ऑफिसला घेराव घालण्याचा भाजप नेते धनंजय जाधव यांचा इशारा..
बेळगांव ग्रामीण भाग म्हणजे बेकायदेशीर ‘बिहार’ जाधव यांचा आरोप… बेळगांव : लोकहित न्यूज ( विलास कवठणकर )… Read More
-
एम. एस पाटील हे बेळगांव व खानापूर तालुक्याचे ‘सर्वे’ तील ‘कारभारी’
दोन्हीं तालुक्यांचे भू -अभिलेख सहाय्यक संचालक म्हणून पाटील यांची निवड; राज्य सचिवांचा आदेश; पुढील आदेश… Read More
-
उत्कृष्ट खेळाडू, सेवारत सैनिक व माजी सैनिकांच्या मुलांसाठी विविध पदांवर 21 पासून ‘अग्निवीर भरती’ मेळावा!
अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर ट्रेडमन आणि अग्निवीर क्लार्क ची भरती होणार…. बेळगांव: लोकहित न्यूज (विलास… Read More
-
सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी! विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स’च्या ‘ वृंदावन सिटी प्राइड प्रकल्पाचा (प्लॉट)’ उद्या (26 जानेवारी) वाघवडेत शुभारंभ!
अनावरणाआधीच अर्धे प्लॉट झाले बूक; विशेष ऑफर -‘करा बूक प्लॉट अन् मिळवा गोल्ड कॉइन’, पाणी,… Read More
-
कलाश्रीच्या तिसाव्या वर्धापन दिनाला ज्ञानेश्वर सो.संचालक मंडळाचे मोठे बळ: चेअरमन प्रकाश डोळेकर …
कलाश्रीच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित अधिक बुके वाटप केल्याबद्दल ज्ञानेश्वर सो. संचालक मंडळाचे कलाश्रीचे चेअरमन प्रकाश… Read More
-
जमीन भरपाई न दिल्याने;;बैलहोंगल कोर्टाकडून जिल्हा पंचायत सीईओंचे वाहन जप्त..
वाहन जप्ती होईपर्यंत हे अधिकारी काय करतात? ;एक कोटीपर्यंत भरपाई थकीत असल्याची शेतकऱ्याची माहिती.. बेळगांव… Read More
-
इनाम -बडसमधील बेकायदेशीर ‘माईनस’वर कारवाई; माफिया पळाले..
बेळगांव, खानापूर तालुक्यातील पश्चिम भागात भूगर्भ खात्याची शोधाशोध सुरूच… बडस : लोकहित न्यूज ( विलास… Read More
-
रामराजन बेळगावचे नवे एसपी; भीमाशंकर गुळेद यांची बदली…
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नूतन जिल्हा पोलिसप्रमुखांपुढे नवीन आव्हाने… बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) राज्यातील… Read More
-
नुकसानीप्रमाणे भरपाई द्या: शेतकऱ्यांची जिल्हा वनाधिकाऱ्यांकडे मागणी…
ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांच्या नेतृत्वाखाली निलावडे, बांदेकरवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतली डीएफओंची… Read More
Most Read
Author Details

विलास कवठनकर
विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement













