फक्त निवडणूक हक्क बजावण्यासाठी तेवढेच नव्हे तर, नागरिकत्व टिकवण्यासाठी एसआयआर नोंदणी गरजेची: माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर..
खानापूर:लोकहित न्यूज (विलास कवठणकर) मतदानापुरते एसआयआर नोंदणी असे समजू नका, भविष्यात देशातील नागरिकत्व टिकवण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे, असे...