बेकवाडच्या शेतकऱ्याला सामाजिक कार्यकर्ते व गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांच्याकडून 10 हजाराची मदत…
पाच दिवसापूर्वी अतिशय सुंदर बैलजोडी वाहून शेतकऱ्याचे नुकसान झाले होते.. खानापूर: लोकहित न्यूज बैलजोडी ही शेतकऱ्याच्या जीवनाचा आधार म्हणून...
