खानापूर

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या प्रज्ञाशोध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर ; विजेत्यांना आज बक्षीस वितरण…

माध्यमिक विभागात एक तर प्राथमिक विभागात तिघांनी पटकावला पहिला क्रमांक.. खानापूर: लोकहित न्यूज         खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने रविवारी (...

मुख्याध्यापक सुनील चिगुळकर यांच्या कालमणीतील घरी चोरी; जांबोटी भागात घबराट…

20हजाराची रोख रक्कम, सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास;; ग्रामीण पोलिसांकडून तत्काळ बंदोबस्ताची मागणी... कालमणी : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)           बंद घराचे...

  योजनेनुसार काम होत नसेल तर 14 कोटींचा रस्ता उखडून टाकूया का? : आ. विठ्ठल हलगेकर

तालुका पंचायत सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत सर्वच संभ्रम, समस्यांबाबत दिले प्रत्युत्तर; तात्काळ रुमेवाडीकडील रस्ता माती टाकून वाहतूक व्यवस्था करणार.... खानापूर: लोकहित...

‘शतकानंतर’ कुसमळी गवळीवाडावासियांनी पाहिला ‘सीसी रोड’

बैलूर पंचायत अध्यक्षा आरोही अनंत सावंत यांच्या प्रयत्नातून कुसमळी वॉर्डात विकास... कुसमळी: लोकहित न्यूज( विलास कवठणकर) देशाला स्वातंत्र्य मिळून आज...

… एकीकडे ‘नृत्यआनंद’ तर दुसरीकडे ‘जड’ अंतःकरणाने ‘सातवीच्या’ विद्यार्थ्यांना निरोप!

जांबोटी पूर्ण प्राथ.मराठी शाळेचे स्नेह संमेलन ठरले भागातच 'लय भारी'.... जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)         गेली सात वर्षे एकच शाळेचे...

आज ऐतिहासिक जांबोटी मराठी उच्च प्राथ. शाळेत स्नेह संमेलन व 7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ!

आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी राहणार उपस्थित; तरी उपस्थित पाहुण्यांनी वेळेवर येण्याची शाळा सुधारणा समितीची विनंती.... जांबोटी::लोकहित न्यूज (विलास...

जांबोटी पोलिस स्टेशनच्या ‘क्रॅप बाईक ‘ विक्रीप्रकरणी ‘चेतन कुलकर्णी’ पोलिस सस्पेंट…?…

जिल्हा पोलिस प्रमुखांची कारवाई;; आमटेतील दोघांचा सहभाग असलेल्यांची चौकशी केली असता, या प्रकरणाचा झाला उलगडा .. जांबोटी:;लोकहित न्यूज (विलास कवठणकर)...

‘शनिवारी’ जांबोटी मराठी शाळेचा ‘स्मरणातील स्नेहमेळावा’! सर्वांनी अनुभवावा !

सर्वात जुनी आणि केंद्र सरकारी उच्च प्राथ. मायमराठी शाळेचे शनिवार दि. 21 रोजी स्नेहसंमेलन व सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ...    ...

तालुका ‘अक्रम- सक्रम’ कमिटीकडून बहुतेक जमिनींचा ‘निपटारा’…

नुकतीच आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षेतखाली अक्रम सक्रम कमिटीची बैठक पार पडली... खानापूर; लोकहित न्यूज (विलास कवठणकर )    पूर्वीपासून...

पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….

ओलमणीत 15 फायनान्स फंडातून झालेल्या कामांची माहिती मागितल्यावरून मला त्रास दिला जातोय; 2015- 2021 सालातील मागितली होती माहिती... जांबोटी पंचायतीचा पंचनामा...

You may have missed