आमचे सोशल मिडिया

  • Facebook
  • X
  • YouTube
  • TikTok
  • Home
  • खानापूर
  • देश
  • बेळगाव
  • राजकीय
  • संपादकीय
  • राजकीय
लोकहित न्यूज

Breaking News

  • विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे  ‘नारी शक्ती’  विधेयक नामंजूर!

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर

  • चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘

  • गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…

  • ‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द’ चर्चा

  • खानापूर मराठा मंडळाचा 78% निकाल!

  • देश-विदेश

    विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे  ‘नारी शक्ती’  विधेयक नामंजूर!

    Vilas Kavatankar
    April 17, 2026
  • खानापूर

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर

    Vilas Kavatankar
    April 14, 2026
  • खानापूर

    चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘

    Vilas Kavatankar
    April 13, 2026
  • खानापूर

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर

    Vilas Kavatankar
    April 14, 2026
  • खानापूर

    चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘

    Vilas Kavatankar
    April 13, 2026
  • खानापूर

    गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…

    Vilas Kavatankar
    April 12, 2026

Editor’s Choice

  • देश-विदेश

    ‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!

    April 12, 2026
  • देश-विदेश, राजकीय

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात ‘सौहार्द’ चर्चा

    April 11, 2026
  • Uncategorized

    खानापूर मराठा मंडळाचा 78% निकाल!

    April 10, 2026
  • खानापूर

    जांबोटीत उद्या सर्व व्यवहार ‘बंद वार’

    April 9, 2026

Relative News

  • विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे  ‘नारी शक्ती’  विधेयक नामंजूर!
    देश-विदेश

    विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे  ‘नारी शक्ती’  विधेयक नामंजूर!

    Vilas Kavatankar
    April 17, 2026

    घटना दुरुस्तीसाठी दोन तृतांश पाठिंबा मिळू शकला नाही; मोदी सरकारवर पहिल्यांदाच नामुष्कीची वेळ… नवी दिल्ली: लोकहित न्यूज नेटवर्क (विलास कवठणकर)        लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना 33 आरक्षण देणारे मोदी सरकारचे नारी शक्ती विधेयक अखेर विरोधकांच्या… More

  • डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर
    खानापूर
    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर
    Vilas Kavatankar
    April 14, 2026
  • चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘
    खानापूर
    चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘
    Vilas Kavatankar
    April 13, 2026
  • गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…
    खानापूर
    गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…
    Vilas Kavatankar
    April 12, 2026
  • ‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
    देश-विदेश
    ‘चिरतरुण आवाज’ थांबला; जेष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
    Vilas Kavatankar
    April 12, 2026

Advertisement

Popular Blog

  • पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….
    खानापूर

    पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….

    ओलमणीत 15 फायनान्स फंडातून झालेल्या कामांची माहिती मागितल्यावरून मला त्रास दिला जातोय; 2015- 2021 सालातील मागितली होती माहिती… जांबोटी पंचायतीचा पंचनामा -1 जांबोटी: लोकहित न्यूज (विलास…

    Read More: पिडीओ राजू तळवार ,जांबोटी पंचायत (स्टाप) अधिकाऱ्यांकडून ‘मी टार्गेट’ : नागेश कांबळे यांची राज्य माहिती आयुक्तांकडे तक्रार….
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ‘दर्जा’ सुधारण्यासाठी रविवारी(दि. 22) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध ‘परीक्षा’…
    खानापूर

    विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ‘दर्जा’ सुधारण्यासाठी रविवारी(दि. 22) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध ‘परीक्षा’…

    खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान व राज्य मराठी विकास संस्थेकडून आयोजन; सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व चालू घडामोडींवर असेल परीक्षा, शुक्रवारपर्यंत (ता.20) नाव नोंदणी करा…     खानापूर:…

    Read More: विद्यार्थ्यांचा शैक्षणिक ‘दर्जा’ सुधारण्यासाठी रविवारी(दि. 22) सामान्यज्ञान प्रज्ञाशोध ‘परीक्षा’…
  • स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी ) तीर्थक्षेत्राला आमदारांची भेट…
    खानापूर

    स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी ) तीर्थक्षेत्राला आमदारांची भेट…

    नाटकापूर्वीच्या सभेसाठी होते आमंत्रण; आजी माजी मान्यवरांची राहणार उपस्थिती… हब्बनहट्टी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)         श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर आजपासून मालिका असलेल्या महाशिवरात्रीनिमित आयोजित…

    Read More: स्वयंभू मारूती (हब्बनहट्टी ) तीर्थक्षेत्राला आमदारांची भेट…
  • प्रेमाच्या गावी जातांना; जुनी नाती उमगतांना….
    खानापूर

    प्रेमाच्या गावी जातांना; जुनी नाती उमगतांना….

    व्हॅलेंटाईन डे स्पेशल निमित्ताने आठवतात जुन्या आठवणी; पण, आज मनाचा प्रेमभाव आहे का?…     लोकहित न्यूज: विलास कवठणकर ( व्हॅलेन्टाईन डे विशेष)        जावे प्रेमाच्या गावी…

    Read More: प्रेमाच्या गावी जातांना; जुनी नाती उमगतांना….
  • विद्यार्थ्यांनो धाडसाने सामोरे जा, यश तुमचा पायाशी असेल; अँड. सुभाष देशपांडे..
    खानापूर

    विद्यार्थ्यांनो धाडसाने सामोरे जा, यश तुमचा पायाशी असेल; अँड. सुभाष देशपांडे..

    समर्थ न्यू इंग्लिश स्कूलच्या दहावीच्या विद्यार्थांचा निरोप समारंभ…    खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)     ध्येय उराशी बाळगून धाडसाने सामोरे गेल्यास यश तुमच्या पायाशी लोटांगण…

    Read More: विद्यार्थ्यांनो धाडसाने सामोरे जा, यश तुमचा पायाशी असेल; अँड. सुभाष देशपांडे..
  • कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे तीर्थस्थान श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र….दोनशे वर्षांचा इतिहास ; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, देवस्थान कमिटीकडून विकासाची गंगा… श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र हब्बनहट्टी (ता. खानापूर) महाशिवरात्र यात्रा विशेष…  विलास कवठणकर: लोकहित न्यूज            कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे तीर्थस्थान म्हणून श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्राची ओळख आहे.   गेल्या पन्नास वर्षांपासून या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्र यात्रोत्सव साजरा होतो आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात लाखों भाविकांच्या संख्येने दोन दिवसाचा महाशिवरात्र उत्सव साजरा होणार असून, देवस्थान कमिटीच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित दैनिक कृष्णा एक्स्प्रेसने घेतलेला आढावा…देवस्थानचा इतिहास…     खानापूर तालुक्याची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीच्या पात्रात एका दगडाच्या शिळेवर श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती प्रकट झाली आहे. याला हजारों वर्षांचा इतिहास लाभला आहे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी येथील परिसर झाडी झुडुपांनी व्यापलेला होता. अशावेळी गुरे चारण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला नदीमध्ये पाणी पिताना श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती नजरेस पडली, लागलीच त्याने ही बातमी गावभर पसरली. हब्बनहट्टीच्या गावकऱ्यांनी येऊन पाहताच ही तर मारूतीची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हब्बनहट्टीसह लगतच्या गावकऱ्यांची  मिळून समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर लगतच्या 25 गावची कमिटी स्थापन करून देवस्थान विकासाला चालना देण्यात आली. यासाठी हब्बनहट्टी, जांबोटी, देवाचीहट्टी, बैलूर, किणये, कालमणी, ओलमणीसह लगतच्या गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. यात हब्बनहट्टी गावचे विशेष योगदान राहिले आहे. देवस्थानला जाण्यासाठी मार्ग कसे…      बेळगांवपासून 30 किलो मीटर, खानापूरपासून 25 तर जांबोटीपासून  अवघ्या पाच किलो मीटर अंतरावर हे देवस्थान आहे. येथे येण्यासाठी बेळगांव -बैलूर, बेळगुंदी बैलूर, बेळगांव जांबोटी -हब्बनहट्टी , गोव्याहून -कणकुंबी व्हाया जांबोटी या मार्गाने पोहचू शकता.देवस्थान कमिटीकडून विकासाची गंगा….     हब्बनहट्टीसह जांबोटी, आमटे, कलमणी, ओलमणी, देवाचीहट्टी बैलूर, किणये, मोदेकोपसह एकूण पंचवीस गावची कमिटी स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत आतापर्यंत येथील विकास साधण्यात आला आहे. अलिकडच्या वीस वर्षात मोठ्या प्रमाणात देणगी आणि शासकीय निधी उपलब्ध झाला असून, त्याचा देवस्थान कमिटीने उत्तमरित्या विनियोग केला आहे. अलीकडे राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाबळकर , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रयत्नातून नुकताच दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला असून , त्याचा विनियोग देवस्थान कमिटीकडून लावण्यात येईल. याआधी शासनाकडून कळसा भांडूरा उपलब्ध झालेल्या योजनेतून 50 लाखाच्या निधीतून मोठा हॉल उभारण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या फंडातून कार्यालयासमोरील सभा मंडप उभारण्यात आला आहे. याआधी खासदार फंडातून हॉल, देणगीदारांच्या देणगीतून सुसज्ज असे कमिटी कार्यालय उभारण्यात आले आहे. जांबोटीचे अरुण महाराज कणगुटकर यांच्या यानी स्वयंभू मारूती मंदिरासमोर श्री राम लक्ष्मण आणि सीतामाईच्या मुर्त्या दिल्या. मारुती मंदिरासमोरच श्री शंभू महादेवाचे मंदिर जीर्णोद्धार करण्यात आले आहे. तसेच मारुती मंदिरासमोरिल सभा मंडप हब्बनहट्टी ग्रामस्थांच्यावतीने उभारण्यात आला आहे. तीर्थस्थळावर अनेक देवतांची मंदिरे…    श्री स्वयंभू मारूती मंदिरासह भगवान शिवशंकर , श्री विठ्ठल रखुमाई, पूर्वी सध्याच्या कमिटी कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिद्ध मठात मठाधिशांचा यज्ञ होता , त्यांना एक ऐतिहासिक धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. पावसामध्ये मुख्य मारुती मंदिराचे दर्शन पायऱ्यावरुनच..   पावसाळ्यामध्ये साधारण जून जुलै ते ऑगस्ट दरम्यान श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती आणि मंदिरही मलप्रभा नदीच्या पाण्याखाली असते. त्यामुळे भाविकांना पायऱ्यांवरून किंवा मठासमोर ठेवलेल्या मारुतीच्या फोटोचे दर्शन घेऊन परतावे लागते. अलिकडच्या काळात सेवा बजावलेले अध्यक्ष आणि सचिव..     श्री. पांडुरंग शा. गावडे ( हब्बनहट्टी), श्री.सखाराम खा. धुरी (देवाचीहट्टी ), श्री.हणमंत तु.साबळे (ओलमणी), श्री.जयराम देसाई (जांबोटी), यांनी अध्यक्ष म्हणून सेवा बजावली असून सध्या श्री.लक्ष्मण कसर्लेकर हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर सेक्रेटरी म्हणून श्री .एस. जी. शिंदे (खानापूर), श्री.नेताजी घाडी (हब्बनहट्टी), श्री.गंगाराम गावडे (हब्बनहट्टी), श्री सुनिल ग. चिगुळकर (कालमणी), श्री.कुशकुमार देसाई (वडगाव,बेळगांव), श्री .सुनिल चिगुळकर (कालमणी), यांनी सेवा उत्तमरित्या सेवा बजावली आहे तर श्री संतोष कदम यांनी सध्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.
    खानापूर

    कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे तीर्थस्थान श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र….दोनशे वर्षांचा इतिहास ; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, देवस्थान कमिटीकडून विकासाची गंगा… श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र हब्बनहट्टी (ता. खानापूर) महाशिवरात्र यात्रा विशेष… विलास कवठणकर: लोकहित न्यूज            कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे तीर्थस्थान म्हणून श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्राची ओळख आहे.   गेल्या पन्नास वर्षांपासून या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्र यात्रोत्सव साजरा होतो आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात लाखों भाविकांच्या संख्येने दोन दिवसाचा महाशिवरात्र उत्सव साजरा होणार असून, देवस्थान कमिटीच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित दैनिक कृष्णा एक्स्प्रेसने घेतलेला आढावा…देवस्थानचा इतिहास…     खानापूर तालुक्याची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीच्या पात्रात एका दगडाच्या शिळेवर श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती प्रकट झाली आहे. याला हजारों वर्षांचा इतिहास लाभला आहे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी येथील परिसर झाडी झुडुपांनी व्यापलेला होता. अशावेळी गुरे चारण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला नदीमध्ये पाणी पिताना श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती नजरेस पडली, लागलीच त्याने ही बातमी गावभर पसरली. हब्बनहट्टीच्या गावकऱ्यांनी येऊन पाहताच ही तर मारूतीची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हब्बनहट्टीसह लगतच्या गावकऱ्यांची  मिळून समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर लगतच्या 25 गावची कमिटी स्थापन करून देवस्थान विकासाला चालना देण्यात आली. यासाठी हब्बनहट्टी, जांबोटी, देवाचीहट्टी, बैलूर, किणये, कालमणी, ओलमणीसह लगतच्या गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. यात हब्बनहट्टी गावचे विशेष योगदान राहिले आहे. देवस्थानला जाण्यासाठी मार्ग कसे…      बेळगांवपासून 30 किलो मीटर, खानापूरपासून 25 तर जांबोटीपासून  अवघ्या पाच किलो मीटर अंतरावर हे देवस्थान आहे. येथे येण्यासाठी बेळगांव -बैलूर, बेळगुंदी बैलूर, बेळगांव जांबोटी -हब्बनहट्टी , गोव्याहून -कणकुंबी व्हाया जांबोटी या मार्गाने पोहचू शकता.देवस्थान कमिटीकडून विकासाची गंगा….     हब्बनहट्टीसह जांबोटी, आमटे, कलमणी, ओलमणी, देवाचीहट्टी बैलूर, किणये, मोदेकोपसह एकूण पंचवीस गावची कमिटी स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत आतापर्यंत येथील विकास साधण्यात आला आहे. अलिकडच्या वीस वर्षात मोठ्या प्रमाणात देणगी आणि शासकीय निधी उपलब्ध झाला असून, त्याचा देवस्थान कमिटीने उत्तमरित्या विनियोग केला आहे. अलीकडे राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाबळकर , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रयत्नातून नुकताच दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला असून , त्याचा विनियोग देवस्थान कमिटीकडून लावण्यात येईल. याआधी शासनाकडून कळसा भांडूरा उपलब्ध झालेल्या योजनेतून 50 लाखाच्या निधीतून मोठा हॉल उभारण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या फंडातून कार्यालयासमोरील सभा मंडप उभारण्यात आला आहे. याआधी खासदार फंडातून हॉल, देणगीदारांच्या देणगीतून सुसज्ज असे कमिटी कार्यालय उभारण्यात आले आहे. जांबोटीचे अरुण महाराज कणगुटकर यांच्या यानी स्वयंभू मारूती मंदिरासमोर श्री राम लक्ष्मण आणि सीतामाईच्या मुर्त्या दिल्या. मारुती मंदिरासमोरच श्री शंभू महादेवाचे मंदिर जीर्णोद्धार करण्यात आले आहे. तसेच मारुती मंदिरासमोरिल सभा मंडप हब्बनहट्टी ग्रामस्थांच्यावतीने उभारण्यात आला आहे. तीर्थस्थळावर अनेक देवतांची मंदिरे…    श्री स्वयंभू मारूती मंदिरासह भगवान शिवशंकर , श्री विठ्ठल रखुमाई, पूर्वी सध्याच्या कमिटी कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिद्ध मठात मठाधिशांचा यज्ञ होता , त्यांना एक ऐतिहासिक धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. पावसामध्ये मुख्य मारुती मंदिराचे दर्शन पायऱ्यावरुनच..   पावसाळ्यामध्ये साधारण जून जुलै ते ऑगस्ट दरम्यान श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती आणि मंदिरही मलप्रभा नदीच्या पाण्याखाली असते. त्यामुळे भाविकांना पायऱ्यांवरून किंवा मठासमोर ठेवलेल्या मारुतीच्या फोटोचे दर्शन घेऊन परतावे लागते. अलिकडच्या काळात सेवा बजावलेले अध्यक्ष आणि सचिव..     श्री. पांडुरंग शा. गावडे ( हब्बनहट्टी), श्री.सखाराम खा. धुरी (देवाचीहट्टी ), श्री.हणमंत तु.साबळे (ओलमणी), श्री.जयराम देसाई (जांबोटी), यांनी अध्यक्ष म्हणून सेवा बजावली असून सध्या श्री.लक्ष्मण कसर्लेकर हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर सेक्रेटरी म्हणून श्री .एस. जी. शिंदे (खानापूर), श्री.नेताजी घाडी (हब्बनहट्टी), श्री.गंगाराम गावडे (हब्बनहट्टी), श्री सुनिल ग. चिगुळकर (कालमणी), श्री.कुशकुमार देसाई (वडगाव,बेळगांव), श्री .सुनिल चिगुळकर (कालमणी), यांनी सेवा उत्तमरित्या सेवा बजावली आहे तर श्री संतोष कदम यांनी सध्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.

    Read More: कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे तीर्थस्थान श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र….दोनशे वर्षांचा इतिहास ; आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, देवस्थान कमिटीकडून विकासाची गंगा… श्री स्वयंभू मारूती तीर्थक्षेत्र हब्बनहट्टी (ता. खानापूर) महाशिवरात्र यात्रा विशेष… विलास कवठणकर: लोकहित न्यूज            कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे तीर्थस्थान म्हणून श्री स्वयंभू मारूती हब्बनहट्टी तीर्थक्षेत्राची ओळख आहे.   गेल्या पन्नास वर्षांपासून या तीर्थक्षेत्रावर महाशिवरात्र यात्रोत्सव साजरा होतो आहे. यंदाही मोठ्या प्रमाणात लाखों भाविकांच्या संख्येने दोन दिवसाचा महाशिवरात्र उत्सव साजरा होणार असून, देवस्थान कमिटीच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित दैनिक कृष्णा एक्स्प्रेसने घेतलेला आढावा…देवस्थानचा इतिहास…     खानापूर तालुक्याची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीच्या पात्रात एका दगडाच्या शिळेवर श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती प्रकट झाली आहे. याला हजारों वर्षांचा इतिहास लाभला आहे. साधारण दोनशे वर्षांपूर्वी येथील परिसर झाडी झुडुपांनी व्यापलेला होता. अशावेळी गुरे चारण्यासाठी आलेल्या एका नागरिकाला नदीमध्ये पाणी पिताना श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती नजरेस पडली, लागलीच त्याने ही बातमी गावभर पसरली. हब्बनहट्टीच्या गावकऱ्यांनी येऊन पाहताच ही तर मारूतीची मूर्ती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हब्बनहट्टीसह लगतच्या गावकऱ्यांची  मिळून समिती स्थापन करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा मूर्तीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला. त्यानंतर लगतच्या 25 गावची कमिटी स्थापन करून देवस्थान विकासाला चालना देण्यात आली. यासाठी हब्बनहट्टी, जांबोटी, देवाचीहट्टी, बैलूर, किणये, कालमणी, ओलमणीसह लगतच्या गावकऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. यात हब्बनहट्टी गावचे विशेष योगदान राहिले आहे. देवस्थानला जाण्यासाठी मार्ग कसे…      बेळगांवपासून 30 किलो मीटर, खानापूरपासून 25 तर जांबोटीपासून  अवघ्या पाच किलो मीटर अंतरावर हे देवस्थान आहे. येथे येण्यासाठी बेळगांव -बैलूर, बेळगुंदी बैलूर, बेळगांव जांबोटी -हब्बनहट्टी , गोव्याहून -कणकुंबी व्हाया जांबोटी या मार्गाने पोहचू शकता.देवस्थान कमिटीकडून विकासाची गंगा….     हब्बनहट्टीसह जांबोटी, आमटे, कलमणी, ओलमणी, देवाचीहट्टी बैलूर, किणये, मोदेकोपसह एकूण पंचवीस गावची कमिटी स्थापन करण्यात आली असून, त्यांच्यामार्फत आतापर्यंत येथील विकास साधण्यात आला आहे. अलिकडच्या वीस वर्षात मोठ्या प्रमाणात देणगी आणि शासकीय निधी उपलब्ध झाला असून, त्याचा देवस्थान कमिटीने उत्तमरित्या विनियोग केला आहे. अलीकडे राज्याच्या बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाबळकर , विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रयत्नातून नुकताच दीड कोटींचा निधी उपलब्ध झाला असून , त्याचा विनियोग देवस्थान कमिटीकडून लावण्यात येईल. याआधी शासनाकडून कळसा भांडूरा उपलब्ध झालेल्या योजनेतून 50 लाखाच्या निधीतून मोठा हॉल उभारण्यात आला आहे. विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या फंडातून कार्यालयासमोरील सभा मंडप उभारण्यात आला आहे. याआधी खासदार फंडातून हॉल, देणगीदारांच्या देणगीतून सुसज्ज असे कमिटी कार्यालय उभारण्यात आले आहे. जांबोटीचे अरुण महाराज कणगुटकर यांच्या यानी स्वयंभू मारूती मंदिरासमोर श्री राम लक्ष्मण आणि सीतामाईच्या मुर्त्या दिल्या. मारुती मंदिरासमोरच श्री शंभू महादेवाचे मंदिर जीर्णोद्धार करण्यात आले आहे. तसेच मारुती मंदिरासमोरिल सभा मंडप हब्बनहट्टी ग्रामस्थांच्यावतीने उभारण्यात आला आहे. तीर्थस्थळावर अनेक देवतांची मंदिरे…    श्री स्वयंभू मारूती मंदिरासह भगवान शिवशंकर , श्री विठ्ठल रखुमाई, पूर्वी सध्याच्या कमिटी कार्यालयाच्या ठिकाणी प्रसिद्ध मठात मठाधिशांचा यज्ञ होता , त्यांना एक ऐतिहासिक धार्मिक महत्व प्राप्त झाले आहे. पावसामध्ये मुख्य मारुती मंदिराचे दर्शन पायऱ्यावरुनच..   पावसाळ्यामध्ये साधारण जून जुलै ते ऑगस्ट दरम्यान श्री स्वयंभू मारूतीची मूर्ती आणि मंदिरही मलप्रभा नदीच्या पाण्याखाली असते. त्यामुळे भाविकांना पायऱ्यांवरून किंवा मठासमोर ठेवलेल्या मारुतीच्या फोटोचे दर्शन घेऊन परतावे लागते. अलिकडच्या काळात सेवा बजावलेले अध्यक्ष आणि सचिव..     श्री. पांडुरंग शा. गावडे ( हब्बनहट्टी), श्री.सखाराम खा. धुरी (देवाचीहट्टी ), श्री.हणमंत तु.साबळे (ओलमणी), श्री.जयराम देसाई (जांबोटी), यांनी अध्यक्ष म्हणून सेवा बजावली असून सध्या श्री.लक्ष्मण कसर्लेकर हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर सेक्रेटरी म्हणून श्री .एस. जी. शिंदे (खानापूर), श्री.नेताजी घाडी (हब्बनहट्टी), श्री.गंगाराम गावडे (हब्बनहट्टी), श्री सुनिल ग. चिगुळकर (कालमणी), श्री.कुशकुमार देसाई (वडगाव,बेळगांव), श्री .सुनिल चिगुळकर (कालमणी), यांनी सेवा उत्तमरित्या सेवा बजावली आहे तर श्री संतोष कदम यांनी सध्या सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत.
Prev
1 … 13 14 15 … 83
Next

Most Read

  • खानापूर
    Vilas Kavatankar
    August 22, 2025
  • Vilas Kavatankar
    September 17, 2025
  • Vilas Kavatankar
    August 27, 2025
  • – मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी -अकरावा दिवस –                                 कै. चंद्रकला कुश कवठणकर
    – मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी -अकरावा दिवस –                                 कै. चंद्रकला कुश कवठणकर
    Vilas Kavatankar
    July 12, 2025
  • -अभिमानास्पद –                 युनेस्को’कडून शिवरायांच्या स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक ‘ ‘वारसा’ स्थळांचा दर्जा..
    -अभिमानास्पद –                 युनेस्को’कडून शिवरायांच्या स्वराज्यातील 12 किल्ल्यांना जागतिक ‘ ‘वारसा’ स्थळांचा दर्जा..
    Vilas Kavatankar
    July 12, 2025

Author Details

विलास कवठनकर

विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.

  • Facebook
  • X
  • Instagram
  • YouTube

Advertisement

Recent News

  • August 22, 2025
  • September 17, 2025
  • August 27, 2025
  • – मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी -अकरावा दिवस –                                 कै. चंद्रकला कुश कवठणकर
    July 12, 2025
    – मंगळवार दि. 15 जुलै 2025 रोजी -अकरावा दिवस –                                 कै. चंद्रकला कुश कवठणकर

You May Have Missed

  • देश-विदेश

    विरोधकांच्या एकजूटीमुळे केंद्र सरकारचे  ‘नारी शक्ती’  विधेयक नामंजूर!

    April 17, 2026
  • खानापूर

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळे सामान्यांना मिळाला न्याय: आ.विठ्ठल हलगेकर

    April 14, 2026
  • खानापूर

    चिगुळे, शिंपेवाडी रस्त्यांसह वनविभागात अडकलेल्या रस्त्यांसाठी ‘आमदार ऍक्शन मूडवर ‘

    April 13, 2026
  • खानापूर

    गोल्याळीत ‘जागंळी’ देव मंदिराचे आमदारांच्याहस्ते ‘लोकार्पण’…

    April 12, 2026